Saturday, August 16, 2025 04:58:37 AM
Apeksha Bhandare
2025-08-01 15:24:27
2025-07-30 19:10:02
शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ होत असून, या निमित्ताने धनंजय मुंडे - सुरेश धस एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-17 09:49:30
बीड जिल्ह्यातील कडा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीत आमदार धस यांच्या डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Ishwari Kuge
2025-04-14 21:45:45
आमदार सुरेश धस यांनी खोक्या प्रकरणाच्या आडून आपला खून करण्याचा कट शिजत होता, असा खळबळजनक आरोप केला आहे.
2025-04-01 10:27:30
भोसले आणि आमदार धस यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
2025-03-20 18:20:00
धाराशिवमधील आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिल्याचे पत्र व्हायरल होत होते.
2025-03-15 18:54:41
गेल्या अनेक महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटून येताय.
Manasi Deshmukh
2025-03-14 22:00:00
धनंजय मुंडेंचं पद गेल्यावर पंकजांच शपथ न देण्याबाबत वक्तव्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे.
2025-03-12 14:12:56
धनंजय मुंडे यांच्या आई त्यांच्यासोबत राहत नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. परंतु, आता या सर्वांवर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला आहे.
Jai Maharashtra News
2025-03-11 16:09:58
भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2025-03-09 13:57:10
सतीश भोसले याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत.
2025-03-08 20:17:00
सतीश भोसले यांचा मुजोरीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
2025-03-07 14:21:58
अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेल्या व्हिडीओवर आमदार धस यांनी भाष्य केले आहे.
2025-03-06 14:48:15
बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा नवा प्रताप समोर आला आहे.
2025-03-06 14:27:54
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
2025-03-04 20:00:04
मुंडे समर्थकांनी आमदार धस यांना काळे झेंडे दाखवले.
2025-02-22 18:39:41
बीड हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले आहे.
2025-02-22 15:11:35
सुळे आणि जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर आता आ. सुरेश धस यांची मस्साजोगला भेट, महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा अपेक्षित!"
Manoj Teli
2025-02-22 07:48:22
मस्साजोगच्या सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात न्यायासाठी मोठे आंदोलन उभारले होते.
2025-02-19 18:30:42
दिन
घन्टा
मिनेट